alt
 (For Technical Help Only)   +91-7028495729  (10:30 AM to 05:00 PM)  help.mucbfexam@gmail.com
IMPORTANT| Applicants are encouraged to check the website regularly for the most up-to-date information. आम्ही अर्जदारांना नियमित अंतराने वेबसाइटला भेट देण्याची विनंती करतो.

The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd.

जाहिरात कोड क्रं. ११२/२०२३-२४:: महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात एकूण १९ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २३७८.५४ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या वसई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘Customer Service Representative ( CSR ) – Marketing and Operations ( Clerical Grade )‘ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. ०९/११/२०२३ रोजी सकाळी ११.०० पासून ते १८/११/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

Download Hall Ticket

Post DetailsRemark
Post Name (पदाचे नाव)Customer Service Representative ( CSR ) – Marketing and Operations ( Clerical Grade )
Number of Posts (एकूण पदे)१९
नोकरीचे ठिकाणवसई, विरार, पालघर, ठाणे, मुंबई.
Application Mode (अर्जाची पद्धत)Online (ऑनलाईन)

Age Limit (वयोमर्यादा)

दिनांक ३१.०५.२०२३ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे

Educational Qualification शैक्षणिक अहर्ता (आवश्यक)शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी (किमान ५५% आवश्यक) व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
Terms and Conditions (अट)बँकेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी.
Preference (प्राधान्य)
 1. मुंबई विद्यापीठातील पदवीधरांना प्राधान्य देण्यात येईल.
 2. वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल.
 3. कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
 4. महाराष्ट्र राज्यातील पालघर/ठाणे/मुंबई जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
Languages Known ( भाषेचे ज्ञान )मराठी /इंग्रजी / हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
Pay Scale (वेतन)(अ) पदाचे नाव: Customer Service Representative (CSR) - Marketing and Operations (Clerical Grade)
 • प्रथम वर्षाकरिता वेतन दरमहा रु. १५,०००/- (एकत्रित)
 • द्वितीय वर्षाकरिता वेतन दरमहा रु. १८,०००/- (एकत्रित)
(ब) पदाचे नाव: Junior Clerk - Marketing & Operations
 • तृतीय वर्षापासून (नोकरीच्या कामकाजातील प्रगती नुसार)
  वेतन: बँकेच्या धोरणानुसार कनिष्ठ लिपीक संवर्गाला लागू असलेल्या वेतन श्रेणीप्रमाणे उमेदवारास कायम करण्यात येईल.
Selection Process (भरती प्रक्रिया)
 1. उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
 2. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
Examination Venue (परीक्षेचे स्थळ)वसई
Application Fees (अर्ज शुल्क)
Online/Offline Fees Payment Only

परीक्षा शुल्क ₹ ८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण ₹ ९४४ /- (विना परतावा)

बँक खात्याचा तपशील :

Bank Account Name: The Maharashtra Urban Cooperative Banks Federation Ltd.
Bank Name: UCO Bank, Wadala Branch, Mumbai – 400031.
Saving A/c No.: 09780110032961,
IFSC code :UCBA0000978

Starting Date For Online Application
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख
दि. ०९.११.२०२३ (सकाळी ११.०० पासून)
Last Date For Online Application
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
दि. १८.११.२०२३ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)